
प्रतिवर्षी माघ वद्य पंचमी ते माघ वद्य नवमी या काळात दासनवमी उत्सव संस्थान तर्फे साजरा केला जातो सदर काळात पुढील प्रमाणे दैनंदिन कार्यक्रमांची परंपरा आहे
सकाळी काकड आरती
दुपारी आरत्या प्रदक्षण व पुराण
सायंकाळी मनाचे श्लोक दासबोध अष्टक सवाया आरत्या प्रदक्षिणा
रात्री किर्तन
दासनवमीच्या दिवशी सकाळी भिक्षावळ दुपारी महाप्रसाद रात्री पालखी व लळीताचे किर्तन


पांढरा मारुती संस्थान नागाव हाटाळा
तालुका : अलिबाग जिल्हा : रायगड
